पुन्हा पुन्हा@ zomb झोंब कवितासंग्रह Get link Facebook X Pinterest Email Other Apps January 06, 2025 पुन्हा पुन्हा@ zomb झोंब कवितासंग्रहपुन्हा पुन्हा @zomb झोंब कवितासंग्रहवीणात्मजा Veenatmja(डॉ. अस्मिता वैद्य पाटील)Veenatmja.comInsta: Veenatmja2210Amazon: https://amzn.in/d/8CM9IPE Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
November 29, 2024 घायाळ काळजाने घेतली उडी जलात मीठ कोठुनी सांडले झोंबल्या जखमा, तरीही डुंबलो तुझेच अश्रु हे, जेव्हा मज कळले... @ वीणात्मजा veenatmja2210 Read more
November 28, 2024 डबक्यातील देवमासा क्षमतेच्या क्षितिजापार, तिच्या इच्छांचं द्वार मुलाच्या दप्तरात मात्र, सुंदर स्वप्नांची कार... इकडे अव्वल, तिकडे अव्वल डबक्यातील देवमासा समुद्राची शिंपली बनु, मुलाची ही इवली आशा... जगापुढे धावावं, सदा विजयी व्हावं तिच्याच मनासारखं, गीत त्याने गावं... आकांक्षेची गरुडझेप, तिने घेतली गगनी इटुकलं पिटुकलं बाळ, कोमजलं आज मनोमनी... त्यांनेच मग मोडली, त्याच्या स्वप्नांची कार ! बनूनी डबक्यातील देवमासा, हसूही आणले उधार...! Zomb kavita sangrah Veenatmja (Dr. Asmita Vaidya Patil) Read more
रिता प्याला @ झोंब कवितासंग्रह December 02, 2024 रिता प्याला @ झोंब कवितासंग्रह © Veenatmja _ Dr. Asmita Vaidya Patil Veenatmja.com Read more
Comments
Post a Comment